जळगाव ;- स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक जी कांबळे आणि
राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे देवा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य परिवार जळगाव तर्फे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव . योगेश पंढरीनाथ पाटील. यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट असलेल्या जनरल वॉर्ड आणि महिला वॉर्ड येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आली. संघटनेतर्फे समाजात विविध उपक्रम राबवले जातात. यावेळी संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव योगेश पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष साजन पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र चौधरी, नरेंद्र पाटील, उमाजी गवळी, सागर पाटील, नरेंद्र नरवाडे, सलीम खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्वच पदाधिकारी यांनी आपापल्या पद्धतीने मेहनत घेऊन हा उपक्रम राबविला.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
इस्रायली लष्कराने हमासचा खेळ संपवला ! गाझा युद्धात घेतला 20 हजारांहून अधिक पॅलेस्टिनीचा जीव…
Next Post