Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»मोठी बातमी : दिलीप वळसे पाटलांचा अपघात
    राजकारण

    मोठी बातमी : दिलीप वळसे पाटलांचा अपघात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 28, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. तसेच वळसे पाटलांवर रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

    रात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना पाय घसरुन वळसे पाटील पडल्याची माहिती मिळत आहे. यात त्यांच्या हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली.त्यांच्यावर पुण्यातील औंध येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १२ ते १५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील असं सांगण्यात येत आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील दुखापत झाले आहेत. त्यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे. शिवाजी आढळराव पाटलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटलांवर आहे.

    Dilip Walse Patil Accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif