Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»काँग्रेसचे डी.जी. पाटील झाले भाजपवासी !
    जळगाव

    काँग्रेसचे डी.जी. पाटील झाले भाजपवासी !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 2, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- काँग्रेसचे माजी सचिव डी.जी. पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या काही समर्थकांसह आज मुंबई येथील कार्यालयात भाजपात प्रवेश केला.

    डी.जी. पाटील यांच्यासोबत माजी तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, माजी शहराध्यक्ष राजेंद्र न्यायधे, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष गोपाल बाविस्कर यांनी देखील भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, डॉ. हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील हे उपस्थित होते. दरम्यान, डी.जी. पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

    former Chief Minister Ashok Chavan and Minister Girish Mahajan Former Congress Secretary D.G. Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif