हळदीला तलवारीसह नाच ; लग्नाच्याच दिवशी जेलची हवा

0

लोकशाही   न्यूज नेटवर्क 

लातूर; शहरातील एलआयसी काॅलनी परिसरात एका लग्न साेहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदी कार्यक्रमात हातात तलवार, कत्तीसह धारदार शस्त्र घेवून नाचणाऱ्या १५ जणांविराेधात विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एलआयसी काॅलनी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या शुभम तुमकुटे याच्या लग्नसाेहळ्याच्या पूर्वसंध्येला हळदीच्या कार्यक्रमात धारदार शस्त्र तलवार, कत्ती हातात घेवून सार्वजिनक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचबराेबर इतरांनी गाेंधळ, धिंगाणा घालत, माेठ्या आवाजात गाणे लावून नाचताना जवळपास १५ जण आढळून आले.

याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात पाेली

Leave A Reply

Your email address will not be published.