Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले
    गुन्हे वार्ता

    चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव ;- तालुक्यातील एका गावातून घरात झोपलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला 5 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरच्या पहाटे चार वाजेदरम्यान एकाने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्यावरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीची 17 वर्षीय मुलगी ५ रोजी रात्री 10 ते सकाळी ४ वाजेच्या दरम्यान झोपलेली असताना संशयित गोपाल मच्छिंद्र कोळी याने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला गोपाल कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक कुशल शिंपी करीत आहे.

    #chalisgaon #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif