अण्णासाहेब करोले यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. प्रभुव्यास यांचे १२५ व्यांदा रक्तदान…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अण्णासाहेब करोले यांच्या पुण्यतिथी निमित्त ॲकलॅप सदस्य डॉ. प्रभुव्यास यांनी १२५ व्यांदा रक्तदान केले आहे. ते नियमीत पणे रक्तदान करतात. व व्याख्यान देतात. रक्तदाना सोबत ते अनेकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करतात. त्यांनी जेसीस, रोटरी, ओमशांती तर्फे व इतर सामाजिक संस्थानतर्फे रक्तदान शिबीर आयोजीत केले. अनेक वेळा त्यांनी रात्री अपरात्री जाऊन रक्तदान केले आहे.

यावेळी इंडियन रेडक्रास सोसायटीचे डॉ. चौधरी, उज्वला वर्मा ॲकलॅपचे अध्यक्ष दिलीप पाटील, प्रमोद सोनार, हरीष सोनार, जोशी इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.