Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जबरी मोबाईल लांबवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
    गुन्हे वार्ता

    जबरी मोबाईल लांबवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 10, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ;- येथील बस स्टँड परिसरातून एकाचा बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

     

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव येथील मास्टर कॉलनी परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या व हात मजुरी करणाऱ्या 21 वर्षीय महेंद्र रामनारायण यादव यादव यांचा मोबाईल आरोपी सुरज भांगे याने 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळ बस स्टँड पासून बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. तसेच महेंद्र यादव यांनी आरोपीचा पाठलाग करून थांबविले असा त्याला चाकूचा धाक दाखवून आरोपीने बळजबरीने दोनशे रुपये काढून घेतले होते . याप्रकरणी महेंद्र यादव याने भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज भांगे याला अटक केली आहे. त्या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.

    #bhusawal #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif