Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू
    जळगाव जिल्हा

    विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 22, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना विजेचा जबर धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १९ रोजी घटना भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    तळवेल येथील रहिवासी असलेले निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय ४६) हे शेतात मंगळवारी पहाटे शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी विज पंप सुरु करीत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जबर धक्का बसून ते खाली जमीनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले.

    यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

     

    #bhusawal Electric shock Talvel
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif