भुसावळमध्ये पन्नास ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी

0

  जळगाव; फु :- तत्काळ वीज जोडणी उपक्रमांर्गत महावितरणच्या भुसावळ विभागात अवघ्या चोवीस तासात तब्बल पन्नास नवीन वीजग्राहकांना जोडण्या देण्यात आल्या.

              भुसावळ ग्रामीण उपविभागातील मोतीराम नगर व परिसरातील गावांतील सुमारे पन्नास नवीन वीज ग्राहकांना तात्काळ जोडण्या देण्यात आल्यामोतीराम नगर येथील वीस ग्राहक विजेच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झाले होतेत्यांच्याशीही संवाद साधून त्यांच्याकडील थकबाकी भरुन घेऊन त्यांचाही वीजपुरवठा जोडण्यात आलाभुसावळ विभागातील कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरेउपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळेसहाय्यक अभियंता कविता सोनवणेकर्मचारी प्रकाश तायडेगोकुळ पाटीलकैलास सुरवाडे यांचे मुख्य अभियंता कैलास हुमणे तत्काळ सेवेबद्दल यांनी अभिनंदन केलेग्राहकास दिलेल्या सरपंच मोहम्मद गवळी मासूम गवळी व इतर ग्रामस्थांनीही महावितरणच्या कामाचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.