लोकशाही ऑडिओ बुलेटीन : रविवार दि. ३१ जुलै २०२२
👉 अर्जुन खोतकर शिंदे गटात
👉 राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त विधान
👉 एकनाथराव खडसे अडचणीत येण्याची शक्यता
👉 कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज – उद्धव ठाकरे
👉 धनुष्यबाण शिंदेंच्याच हाती येईल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
👉 ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
👉 अकोला रेल्वे स्टेशनवर आढळले २ किलो सोनं आणि १०० किलो चांदी
👉 रेल्वेने केली मोठी घोषणा
👉 भारताला सुवर्णपदक
अशा अनेक ठळक घडामोडी
📢 *तात्काळ अधिकृत वस्तुनिष्ठ बातम्या माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून लोकशाही गृप मध्ये सहभागी व्हा.*
👇
*लोकशाही* – विचार प्रबोधन पानोपानी
*लोकलाईव्ह* तुमच्या मनातलं