विटवे येथे ग्रा. पं. वार्ड निहाय आरक्षण सोडत

0

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर तालुक्यातील विटवे येथे दि २१ रोजी ग्रा. पं. वार्ड निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याची वार्ड निहाय वर्गवारी पुढील प्रमाणे, वार्ड क्र १-१)अनुसूचित जमाती, २)सर्व साधारण (स्री), ३)सर्व साधारण (जनरल ) वार्ड क्र.२-१)अनुसूचित जाती (स्री), २)सर्व साधारण (स्री ), ३)सर्व साधरण (जनरल ), वार्ड क्र.३-१)अनुसूचित जाती (जनरल ), २)ना. मा . प्र. (स्री ), ३)सर्वसाधारण( स्री ) यावेळी मंडळ अधिकारी जी. एन. शेलकर, तलाठी एस. पी. तिवाडे, ग्रामसेवक मंगेश पाटील, प्रशासक वानखेड़े, विनोद अटकाळे, सामजिक कार्यकर्ते साहेबराव वानखेड़े, पोलिस पाटील बाळु पवार, सुरेश कोळी, मुकेश चौधरी, संजय चिंचोले, प्रमोद कोळी, गजानन कोळी, आशासेविका संगीता वानखेड़े, कोमल कोळी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.