महाबनाना अध्यक्ष ज्ञानदेव महाजन यांचे निधन

0

चिनावल या.रावेर दि. |  वार्ताहर
चिनावल ता रावेर  येथील रहिवाशी व महाराष्ट्र राज्य महाबनाना अध्यक्ष ज्ञानदेव गणपत महाजन ( वय ६७ ) यांचे आज दिनांक ४ रोजी निधन झाले त्याचे पश्चात पत्नी ,१ मुलगा ,सून नातवंडे असा मोठा परिवार आहे .ते चिनावल येथील सहकारी संस्थांमध्ये कार्यरत होते केळी उत्पादकांची केळी ला आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी महाबनाना च्या माध्यमातून कार्यरत होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते  त्यांचेवर आज चिनावल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ते तुषार ज्ञानदेव महाजन यांचे वडील होते .

Leave A Reply

Your email address will not be published.