बाबुराव बळीराम पाटील

0

अमळनेर प्रतिनिधी  तालूक्यातील शिरूड येथील रहिवासी व पंतप्रधानांचे माजी सुरक्षा अधिकारी  बाबुराव बळीराम पाटील (राष्ट्रपती पदक सन्मानीत माजी सैनिक)  यांचे अल्पशा आजाराने वय ७३यांचे दि १९  रोजी  ११ वाजता नाशिक येथे  निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दि २०  रोजी  सकाळी १० वा शिरूड येथून निघणार  आहे त्यांच्या पश्चात २ भाऊ , पत्नी ,४ मुली असा परिवार आहे ते सानेगुरुजी शाळेचे शिक्षक दिलीप पाटील यांचे बंधू होत 

Leave A Reply

Your email address will not be published.