खामखेडा ते वडोदा राज्य महामार्गावर काटेरी झुडपयामुळे अपघातची दाट शक्यता

0
कु-हा काकोडा, मुक्ताईनगर (वार्ताहर,) कैलास कोळी
सविस्तर वृत्त असे की खामखेडा ते बडोदा बडोदा या राज्य महामार्गावरीलवळण ठिकाणी काटेरी झुडपेजास्त झाल्यामुळे समोर येणारे वाहने वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे अपघात होत आहे बऱ्याच दिवसापासून साईट पट्टीच्या बाजूने हिरवेगार काटेरी झुडपेझाल्यामुळे वाहन चालवताना मोठीकसरत करावी लागत आहेया ठिकाणी अपघात झालेले आहेत अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिका,न मध्ये पुरुष, महिला ,तरुण व लहान मुले सुध्दा,या अपघातामध्ये असतात म्हणून याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असून या साईट पट्ट्या वरती हजार रुपये साफसफाईसाठी बांधकाम विभागामार्फत निधी येत असताना सुद्धा मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभाग बुद्धी पुरस्कार साईट पट्ट्या वरती झालेले काटेरी झुडपे तोडत नसल्यामुळे अपघात होत आहे
या राज्य महामार्गावर भरपूर वर्दळ आहे, m.p. जाण्यासाठी हाच मार्ग आहे जळगाव खानदेश साठी औरंगाबाद जाण्यासाठी या महामार्गाचा विदर्भातील व खानदेशातील लोक खूप वापर करत असतात आणि भरधाव वेगाने जाणारे टुविलर व फोर व्हीलर याच्यामध्ये भरदार वेगाने वाहनचालवणारे असल्यामुळे अपघात होत आहे यामध्ये प्राणसुद्धा जात आहे,
तरीसुद्धा या सार्वजनिकबांधकाम विभाग मुक्ताईनगर कुंभकर्णी झोप घेत आहे
याच राज्य महामार्गावरून आमदार-  खासदार जिल्हापरिषदेचे  माजी अध्यक्ष वसदस्य व पंचायत समिती माजी सभापती सदस्य व माजी माजी सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष बेटी बचाव बेटी पढाव त्यांचे संयोजक याच राज्य महामार्गावरून प्रवास करीत असतात यांच्यासमोर अपघात होत असतात तरीसुद्धा संबंधित विभागाला कोणत्याही प्रकारच्या सूचना करीत नाही अपघात व्हावे अशी त्यांची मानसिकता असते,हे याच्यामधून राजकारण करीत असतात
यांच्यासमोर एक्सीडेंट झाला तर हेच लोक दवाखान्यापर्यंत पोहोचवतात आपले कार्यकर्ते असले तर त्याची व्यवस्था करतात सामान्य नागरिक असले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात अशा पद्धतीचे हे लोक सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळतात
आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा लोकांच्या जीवनाशी खेळत आहे
यांना माणुसकी धर्माचं काही घेणेदेणे नाही यांनाअपघात झालेच पाहिजे अशी यांची मनोवृत्ति झालेली आहे
तरीपण या मतदारसंघाला कडे माजी आमदार त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले नाही
वळण रस्ते जशी ची तशी आहे त्यांच्या त्यांनी काहीच बदल केलेला नाही
आतातरी  नवीन आमदार हे लक्ष देतील का असा प्रश्न प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये पडला सामान्य नागरिकांना पडला आहेआहे
या सार्वजनिक बांधकाम विभागमुक्ताईनगर यांनीतात्काळ लक्ष देऊन होणाऱ्या अपघातात कारणे शोधून तात्काळ ते काटेरी झुडपे सोडण्यात यावे अशी मागणी प्रवाशी वाहतूक वाहने वैयक्तिक खाजगी वाहने मोटरसायकलस्वार बैलगाडी सायकल वाले पायी चालणारे नागरिकांची मागणी जोर धरत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.