बनाबाई गायकवाड

0

जळगाव – येथील अजिंठा हौसिंग सोसायटीतील राहिवासी बनाबाई संपत गायकवाड (वय 96) यांचे वृध्दापकाळाने आज (दि.12) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी एकनाथ  गायकवाड , नाट्यदिग्दर्शक ज्ञानेश्‍वर गायकवाड, आनंदा गायकवाड यांच्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.