सोमनाथ शंकर शेठ सराफ (हिरापूरकर)

0

चाळीसगाव – येथील प्रसिद्ध सराफ सोमनाथ शंकर शेठ सराफ (हिरापूरकर) यांचे लहान बंधू व आपल्या मंगेशदादा मित्र परिवाराचे सद्स्य  निलेशदादा सराफ यांचे काका श्री अरूण शंकर शेठ सराफ यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. अंत्य यात्रा उद्या दिनांक 20-2-2020 गुरुवार दुपारी 4 वाजता राहत्या घरून निघणार आहे  सराफ परिवारावर दुख कोसळले त्या दुःखात आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवार सहभागी आहोत

Leave A Reply

Your email address will not be published.