ह्या चिमुकलीला समजले तुम्हाला कधी समजणार

0
पाचोरा ️ प्रतिनिधी – बघा कोरोना विषयक जनजागृतीचा हा फोटो खूप काही शिकवून जातो.
जगभरात कोरोना या रोगाने थैमान घातलेले असून भारतात गेल्या ८ दिवसांपासून लाॅकडऊन असून आपण आपल्या घरातच सुरक्षित आहे म्हणून घरच रहा असे प्रशासन व पोलिसांच्या वतीने जाहीर आवाहन करत असतांना देखील लोक मात्र ह्या आजाराला अजून पर्यंत गांभीर्याने घेतलेले नाही. लॉकडाऊन च्या काळात घराबाहेर आजही लोक दिसत आहे त्यामुळे पाचोरा येथील कनिष्का राहुल महाजन ह्या चिमुकलीचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. मोठ्यांना कधी समजणार असेल असे एका चिमुकलीच्या ह्या फोटो मधून खुप काही शिकायला मिळाले आहे. आता तरी प्रशासनाचे दिलेले आदेश पाळावे व घरातच आपण सुरक्षित राहावे.

Leave A Reply

Your email address will not be published.