सुरेश चौधरी यांचा स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा

0
 धरणगाव, प्रतिनिधी – न.पा.चे स्वीकृत नगरसेवक, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
त्यांचे चिरंजीव निलेश हा लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडल्यामुळे एका घरात दोन पदे नको, दुसर्‍याला संधी मिळावी या उद्देशाने राजीनामा दिल्याचे सुरेशनाना चौधरी मी सांगितले. त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मिक पाटील, धीरेंद्र पुरभे व नगरसेवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.