संजय गरुड यांनी घेतली खा. सुप्रियाताईंची भेट

0

शेंदुर्णी ता.जामनेर-प्रतिनिधी

तालुक्यातील विविध जमिन अधिग्रहीत धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळणे संदर्भात तसेच तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावणे संदर्भात मा.श्री संजयदादा गरुड यांनी संसदरत्न, खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जामनेर तालुक्यातील सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन सौ.सुप्रियाताई सुळे यांनी संजयदादा गरुड यांच्या मार्फत जामनेर तालुकावासियांना दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.