संजय गरुड यांच्या उमेदवारीला पाठींबा !

0

शेंदुर्णी : शेंदुर्णी नाचणखेडा गटाच्या महत्वपूर्ण बैठकीत संजय गरुड यांच्या उमेदवारीस एकमुखाने पाठींबा देण्यात आला असून कार्यकर्त्यांनी एकाच जलोश करत हात वर करून संमती दिली. दि. २९ रोजी संजय गरुड मित्र परिवाराच्या वतीने शेंदुर्णी नाचणखेडा गटाच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये गटातील तसेच तालीक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीवर आपले मत मांडून विचार विनिमय करीत संजयदादानीच उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त करीत दादांसोबतच्या अद्याप पर्यांच्या अनुभव देखील मांडण्यात आले.

यामध्ये प्रदीपभाऊ लोढा, दिगंबर पाटील, प्रमोदभाऊ पाटील, कैलासभाऊ पाटील, दगडू दादा पाटील, प्रल्हाद बोरसे, राजेंद्र पाटील, अॅड. ज्ञानेश्वर बोरसे, पप्पू पाटील, जावेदभाई मुलाजी, किशोर पाटील, आसिफ शेख, हिम्मत राजपूत, पप्पू पाटील, डॉ. बाजीराव पाटील, जुबेर शेख, विनोद माळी, मुसा पिंजारी, गणेश झाल्टे, सागर कुमावत, दीपक महाराज, प्रल्हाद धनगर, विशाल पाटील,शैलेश पाटील,राजू जेन्टलमन, शांताराम गुजर, सुधाकर बारी, डॉ. किरण सूर्यवंशी, राजेंद्र पवार, नगरसेवक, पदाधिकारी आणि हजारोच्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.