घरकुलातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

0

जळगाव । राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा सुनावलेल्या आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जामिनावर आज दि. १ ऑक्टोंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह २८ जणांचे अर्ज आज न्यायालयाने दाखल करून घेतले आहे. या जामिनावर आज सुनावणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.