पाचोरा बाजार समिती सभापती निवडणुकीचा तिढा
लोकशाही, संपादकीय लेख
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बारा बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूक पार पडल्या. बारा पैकी जामनेर, भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव आणि चाळीसगाव बाजार समितीमध्ये शिंदे फडणवीस गटाला पूर्ण बहुमत मिळाले. तर जळगाव, पाचोरा,…