शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना राज्यातील मंत्र्यांचा दर्जा

0

महाराष्ट्र राज्य संसद सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून  मंत्रिपद देण्यात आलं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचं पद निर्माण करण्यात आलय केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांच्यासाठी नवीन पद तयार करण्यात आलय रवींद्र वायकर यांच्यानंतर अरविंद सावंत यांच्यासाठी नवीन पद तयार करून  मंत्री दर्जा देण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.