शांताबाई बच्छाव

0

चाळीसगाव- येथील रिंगरोड परिसरातील चामुंडामाता मंदिराजवळील रहिवासी शांताबाई पंढरीनाथ बच्छाव (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रतनलाल, रवींद्र, सुनील व अनिल बच्छाव यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.