विवरे सह परिसरात लागले ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

0

रावेर : तालुक्यातील सप्टेंबर २०२oमध्ये मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्शवभुमिवर आरक्षण सोडत.नकाशाची पडताळणी करून प्रत्येक गावाचा नकाशाअंतीम करणे या सह आदी कार्यक्ररमाला २० डिसेंबरपासुन सुरवात होणार आहे. सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकाच्या कार्यक्रमांची चाहुल लागतच रावेर तालूव्यातील ग्रामिण भागात अतापासुनच भावी उमेदवारानी मोर्चेबांधणीला हमखास सुरवात केली असताना दिसत आहे . अता ग्रा .प. निवडणुक जवळ येत असल्याने काही उमेदवार वार्डा . वार्डात जाऊन फिल्डिंग लावत आहे . काही हवशी गवशी उमेदवार रात्रीच्या वेळेस बाजार चौकवबस्थानक परिसरात निवडणुकीवर गप्पागोष्टी करित आहे . या वर्षी ग्रामपंचायती निवडणुकही रंगदार होणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.