विवरे येथे बकरी ईद उत्साहात साजरी

0

विवरे, ता. रावेर :-  विवरे येथील सकाळी ९ वाजता रावेर रोडावरील असलेल्या ईदगाहा मौदानावर बकरी ईद उत्सहात साजरी करण्यात आली. सामुहिक नमाज पठाण मौलाना जमील खाटीक यांनी केली. गावातील सर्व हिंदू – मुस्लिम बांधवानी एकमेकाना ईदची शुभच्छा दिल्या. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन निभोरा पोलिस स्टेशनचे स. पो. नि. महेश जानकर , पो. उपनिक्षक योगेश शिंदे , पो. काँ.विजय सिंगचव्हण, शामकुमार मोरे , वंजारी , पो . कां . मुकेश सोनोवण , होमगाड ,यांनी चोक बनोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.