वाणेगाव येथे दलित रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

0

पाचोरा :- तालुक्यातील वाणेगाव येथे जि.प. सदस्य मधुकर काटे यांच्या हस्ते दलित वस्ति सुधारणा योजनेतुन रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भुमिपुजन करण्यात आले. जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत निर्माण होणार्‍या रस्त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हापरिषद सदस्य मधूकर काटे होते.

यांची होती उपस्थिती
या भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी महिला कडून पाणी प्रश्न समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी मधूकर काटे यांच्याकडे केली. त्यांनी सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी प्रशासक श्री. धस, ग्रामसेवक नंदकिशोर पाटील, सुभाष सोनवणे, पतिंग पाटील, ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील, संतोष विष्णू, अरविंद पाटील, भोला पाटील, सुपडू मिस्तरी, संजय पाटील, समाधान सोनवणे, संभाजी सोनवणे, लहूजी सेनेचे सुकदेव आव्हाड, प्रशांत संसारे, अमोल संसारे, अप्सर तडवी, पितांबर सोनवणे, दिलदार तडवी, भुषण पाटिल, रूपचंद कोळी, बंडू तडवी, मनोज पाटील, दादाभाऊ बागूल, राजु कोतकर, दिपक पाटील,बापू लोहार, जैनूद्दीन तडवी, कमरूद्दीन तडवी, सिताराम दणके, सुकलाल महारु, भिमराव सोनवणे, मधुकर कोळी, मधुकर सोनवणे, दौलत सोनवणे, तसेच महिलांमध्ये मीराबाई सोनवणे, सुशिला संसारे, सिंधुबाई सोनवणे ,लयाबाई सोनवणे, जिजाबाई संसारे, आरिपा तडवी, आशाबाई सोनवणे, सुनंदाबाई सोनवणे, शिलाबाई सोनवणे, जनाबाई बागूल, नंदाबाई बागुल, नवसाबाई तडवी, मदीना तडवी, मिनाबाई कोळी, सुनंदाबाई सुभाष सोनवणे, अलकाबाई संसारे, शकिला तडवी, सुमनबाई सिंगारे, वंदनाबाई सिंगारे, अलकाबाई निकम, समाबाई तडवी, सिंधूबाई  सोनवणे, ज्योताबाई बागूल, कल्पनाबाई बागूल, रामबाई मिमरोट, रंजनाबाई चव्हाण, छायाबाई चव्हाण, आशाबाई दणके, सुनंदा दणके सह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ग्रामसेवक नंदकिशोर पाटील यांनी केले तर आभार पोलीस पाटील नितीन जमदाडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.