वरणगावात एक कोटीच्या रस्ता भूमिपूजन

0

वरणगाव दि.1
येथे प्रभाग क्रमांक 17 मधील एक कोटीच्या रस्त्यांचा शुभारंभ भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले अध्यक्षस्थनी वरणगाव नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील काळे होते प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका माला मेढे कामगार नेते मिलिंद मेढे ,माजी सरपंच साजिद कुरेशी संजीव कोलते ,समाजसेवक इरफान पिंजारी , यांच्या सह असंख्य नागरिक उपस्तिथ होते
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे यांनी मनोगतात वरणगाव नगरपालीकेचे नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी एक वर्ष्यात शहराचा विकासाच्या बाबतीत कायापालट केला असून इतिहासात एक वर्ष्यात 14 कोटी ची विकास कामे केल्याची नोंद इतिहास कारांना घायवीच लागेल नगराध्यक्ष सुनील काळे हे शहराच्या विकासासाठी धडपडनारे वेक्तिमत्व असून एक विकास काय असतो ते त्यानी वरंगावकारांना दाखवून दिला
असून पुढे सुद्धा विकासाचा रथ कोण्ही रोखू शकत नाही देशात पुन्हा नरेंद्र मोदी व राज्यात देवेन्द्र फडणवीस सरकारची कामे आत्यांत पारदर्शी व गतिमान पद्धतीने सुरू असल्याने पुन्हा देशात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेन्द्र यांचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यानी कामाला लागण्याचे आव्हान माजी जिल्हाध्यक्ष सुनील बढे यांनी केले तसेच नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मनोगतात सांगितले की माझ्या नजरेसमोर ना जात ना पातिचे राजकारण करणार नसून फक्त आनि फक्त विकासाचे राजकारण करणार असून वरणगाव विकासाच्या बाबतीत तहानलेले असून ती तहान भागवयाची असून विकासा च्या या महाप्रयत्नांत सहभागी व्हावे असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.