वरणगावचे पीएसआय निलेश वाघ यांना सन्मान पदक

0

वरणगाव : वरणगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलिस निरिक्षक निलेश वाघ यांनी सन २०१३ ते २०१६ या वर्षाच्या कार्यकाळात गडचिरोली, चंद्रपूर, गोदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या जिल्हयामध्ये नक्षलग्रस्त विभागात दोन वर्ष समाधान कारक सेवा पूर्ण केली असून त्यांनी दाखविलेल्या कठीण व खडतर कामगीरीबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या कडून विशेष सेवा सन्मान पदक गौरविण्यात येणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.