वरखेड येथे विवाहितेचा विनयभंग : आरोपीला अटक

0

बोदवड (प्रतिनीधी) : तालुक्यातील वरखेड येथे शनिवारी रात्री नऊ वाजता विवाहितेचा विनयभंग करण्या आल्याची घटना घडली. या प्रकरणी सोमवारी पीडीतेने बोदवड पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी सागर आधारसिंग पाटील (वरखेड खुर्द) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.