लासुर गावात हायपोक्लोराईडची फवारणी

0

लासुर ता.चोपडा | प्रतिनिधी

येथे ग्रामपंचायत लासुर तसेच कोरोना प्रतिबंध ग्रामसमिती यांचावतीने गाव निर्जंतुकीकरणासाठी गावात ट्रॅक्टरचा साहाय्याने कॅल्शिअम हायपोक्लोराईड ची फवारणी करण्यात आली.या अंतर्गत गावातील बाजार चौक सह संपूर्ण गावात फवारणी संपन्न झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.