एरंडोल नगरपालिका तर्फे फवारणी

0

एरंडोल | प्रतिनिधी

एरंडोल-कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका कडून विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. शहरात साफसफाई तसेच फवारणी करण्यात येत आहे.संपूर्ण शहरात साफसफाई फवारणी करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे शहरात गटारी मोकळी जागी फवारणी केली जात आहे.पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांचे आरोग्यासाठी पूर्ण पळे काळजी घेत आहे.नागरिकाने घरात राहून सहकार्य करावे.विनाकारण घराबाहेर पळू नये.असे आव्हान नगराध्यक्ष रमेश सिंह परदेशी व मुख्य अधिकारी किरण देशमुख यांनी केले. ओळी फोटो- एरंडोल येथे फवारणी करताना पालिका कर्मचारी सोबत नगर अध्यक्ष रमेश सिंह परदेशी, सफाई इन्चार्ज अनिल महाजन, पत्रकार कुंदन सिंह ठाकुर, सुरेश दाभाडे,किरण चौधरी आदी.

Leave A Reply

Your email address will not be published.