लालसिंग सिसोदिया

0

भुसावळ – निमगाव ता. यावल येथील रहिवासी लालसिंग सबळसिंग सिसोदिया (८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्हा बँकेच्या अंजाळा येथील शाखेचे व्यवस्थापक दिलीप पाटील व महेंद्र पाटील यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.