पुंडलिक राव कंखरे

0

चोपडा – तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी पुंडलिक राव कंखरे (७७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.