यावल नगरपालिकेचा मनमानी कारभार ; एकाच ठेकदाराला काम मिळण्यासाठी ई-निविदा प्रणाली रद्द

0

यावल ( प्रतिनीधी) :  यावल येथे कासम बुधन यांच्या घरापासुन ते बिसमिल्ला मच्छीवाला यांच्या घरापर्यंत सरक्षण भित बाधणे चे ई प्रणाली निविदा सुचना क्र. वाय.एम.सी.५१३ / २९ / २०२०डि. एम. ए. ५७८९६७ /१. सन.२० २० / २१ मधील. काम यावल येथिल का सम बुधन यांच्या घरापासुन ते बिस्मिल्ला  मच्छी वाला यांच्या घरापर्यंत बांधणे यां कामाची ई निविदा प्रणाली सादर केलेली असुन सदर कामाचे ई प्रणाली मध्ये एकुन ५ निविदा भाग धारकांनी भाग घेतला आहे.

परंतु सदर चा ई प्रणाली प्रक्रियेत  इतर ३ निविदा धारकांनी जाणुन बुजून म्हणजे हेतुपुस्कर माघार घेतलेली आहे. तसेच ई प्रणाली निविदे प्रक्रियेत कमी भाग धारक स्पर्धक व तुलनात्मक स्पर्धा दिसत नसल्याने यावल येथिल मुख्याधिकारी यांनी सदरची निविदा प्रक्रिया रद द केली आहे. यासाठी सदर निविदा शासन निर्णय क्र.सीएटी २०१७ / प्र .क्र.०८/इमा.२ दि.२७ / ९ /२०१८ नुसार सदर ची निविदा उघडने आवश्यक होते परंतु ही  निविदा प्रक्रिया हेतुपुरस्कर व मर्जीच्या ठेकेदारास मिळणेच्या उदे दशाने रद द करण्यात आली आहे. तसेच असे निवेदन जिल्हा अधिकारी व विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कडे माहीति प्रत स्वपनिल भगवान पाटील यांनी  पाठवलेली आहे. तसेच त्यांनी यावल नगरपालीके मध्ये ई निविदा उघडण्यास मागणी केली आहे .व ती मागणी पूर्ण न झाल्यास ते न्यायालयात नगर पालीका यावल यांच्या विरूदध दावा दाखल करतील असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.