मधूकर चौधरी

0

जळगाव – सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधूकर लहानू चौधरी (67) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते देवेंद्र चौधरी यांचे वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.