मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत संस्कृत कार्यक्रम संपन्न

0

पारोळा – प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ येथे जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षापासून परंपरा चालत आलेल्या संस्कृतीत कार्यक्रम यावर्षीही उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पहिली ते चौथीच्या मुलांनी संस्कृतीत सामाजिक ,व राजकीय, या विषयावर भाषणे नृत्य नाटिका असे अनेक प्रकारचे प्रयोग प्रेक्षकांसमोर साजरा करून ग्रामस्थांचे मन या चिमुकल्यांनी जिंकून घेतले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी केंद्रप्रमुख .रामदास  पाळधी. सरपंच आलोस्तर भील .उपसरपंच दिलीप भास्कर पाटील .शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष दिलीप निंबा पाटील  विठाबाई बाळू पाटील. शिक्षका  नीलमा दसपुते .श्रद्धा सिंपी  ,मोनिया शांताराम साळुंखे. मनीषा बोरसे, वैशाली पाटील ,.राजेंद्र पाटील ,.विलास रखने ,व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.