भुसावळ येथील ५ जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या ४५०

0

जळगाव । प्रतिनिधी 

खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे कोरोना विषाणू संसर्ग अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठेतील एक व ईश्वर काॅलनीतील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील तीन व्यक्तीचा समावेश. भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत. जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 450 झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.