बोरनार लोकनियुक्त सरपंचपदी मिनाबाई बोराङे विजयी

0
भङगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरनार ग्रामपंचायत पंचवार्षिक लोकनियुक्त सरपंच निवङणुकीत मिनाबाइ रविंद्र बोराङे यांना १६५ मते मिळाल्याने  त्या विजयी झाल्यात. मिनाबाई बोराङे हया १०७ मतांचा लीङ मिळवुन विजयी झाल्यात. तर  पराभुत उमेदवार सुनंदा अंकुश बोराङे यांना  ५८  मते मिळालेत.  लोकनियुक्त  सरपंच पदासाठी आरक्षण  अनुसुचीत जाती महीला यासाठी राखीव होते. २ उमेदवारात ही लढत झाली . एकुण मतदान ३५५ होते. यापैकी २५५ मतदान झाले.या ग्रामपंचायतीसाठी यापुर्वी एकुण ७ सदस्य पदाच्या   जागा बिनविरोध निवङुन आलेल्या आहेत. तसेच अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या वार्ङ नं. ३ मधील सदस्य पदाच्या पोटनिवङणुकीसाठीही २ उमेदवार निवङणुक रिंगणात होते. अनुसुचीत जातीसाठी आरक्षण होते. यात सदस्य पदासाठी खंङेराव जंगलु पैठणकर यांना १५१ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. तर पराभुत उमेदवार साहेबराव सुका पिंपळे यांना ११४ मते मिळालीत. या वार्ङासाठी एकुण मतदान ३९८ होते. यापैकी २७० मतदान झाले.मतमोजणी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालयात झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.