बालसंगोपनाची रजा मंजुरीसाठी लाच मागणारा जि.प कर्मचारी अखेर निलंबित

0
जळगाव : पत्नीची बालसंगोपनासाठी रजा मंजूर करून मिळावी यासाठी १५०० रुपयांची मागणी करणाऱ्या लाचखोर शिक्षक विभागातील वरिष्ठ सहाय्यकास अँटी करॅपशन ब्युरो यांनी दि २० नोव्हेबर रोजी रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या विरोधात जि.प प्राथमिक शाळा बोरोळे तालुका येथील नांदगाव येथिक शिक्षिका  पत्नी ज्योती अरुण चौधरी या शिक्षिकेची बाल संगोपण रजा मंजूर करण्यासाठी तिच्या पतीकडून दीड हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक चेतन भिका वानखेडे (४२, रा.धरणगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या आवारात रंगेहाथ पकडले होते त्याला पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.