पाळधी येथे १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव | प्रतिनिधी 
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एका १७ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास येथे उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि कोमल संजय बारी वय १७ रा, पाळधी या मुलीने घरात सर्वजण झोपले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली . हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या अडीच वाजता लक्षात आल्याने तिला उपचारार्थ रुंगणालयात दाखल केले असता तिला मृत घोषित केली . याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.