पाचोऱ्याच्या अजय विसपुते याने साकारली रांगोळी तुन हनुमानाची प्रतिकृती

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथील अजय विसपुते याने हनुमान जयंतीचे औचित्य साधून कृष्णधवल रंगसंगतीत वीर, शक्तिशाली, बलवान, पवनपुत्र, रामभक्त हनुमाची रांगोळी काढली. ही रांगोळी ५ फूट बाय ४ फूट असून त्यासाठी त्याला १८ तासाचा कालावधी लागला आहे. जगावर आलेलं कोरोनाच संकटात प्रत्येकाला  लढण्यासाठी शक्ती आणि कुटुंबावर आलेल्या संकटात  प्रत्येकाला सहनशक्ती  मिळावी ही अजयने बजरंगाच्या चरणी प्रार्थना केली आहे.

सर्वांनी काळजी घ्या. रंगश्री आर्ट फौंडेशन परिवारातर्फे तसेच परिसरातुन अजय विसपुते चे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.