पाचोरा नगरपालिकेत सफाई कर्मचारी आयोग अधिकाऱ्याचा दौरा

0

पाचोरा (प्रतिनिधी) : दि.१३ रोजी शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा, मुंबई) रामोजी पवार यांचा दौरा पाचोरा नगरपरिषदेच्या येथे होणार आहे सदर दौऱ्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात समस्या, नवीन पद भरती, लाड कमिटी शिफारस, रिक्त पदे, सांस्कृतिक भवन, किमान वेतन कायदा हाताने किंवा डोक्यावरून महिला वाहून नेण्यास प्रतिबंध यासारख्या विविध विषयांवर आढावा घेणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.