न्यू प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

0

पातोंडा : येथील न्यू प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये ५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण सभापती पोपट भोळे, पाहुणे सभापती संजय पाटील, ग्रा.प. सदस्यांपैकी अशोक रोकडे, रामदास मोकसे, कैलास माळी, प्राचार्य केशव जगताप, संस्थचे अध्यक्ष देविदास माळी, स्वा. सैनिक मनोहर देशमुख, सरपंच रेखाताई माळी.उपस्थित होते. यावेळी प्राचार्य केशव जगताप यांनी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी मदत म्हणून 15000/रू.दिले.

विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. ओमकार गोरणे, दृष्टी माळी.,सिमार खाटीक,खुशी माळी, निकिता माळी, राजरत्न मोरे, हेतल पाटील,ललित पाटील, ललिता माळी,ऋतिका मोरे, सायली शिरसाठ,लोकेश वाघ वेदिका वाघ, वेदांत पाटील,श्रद्धा,लावण्या, समृध्दी,प्रणव,श्रेयस, आदिती ई.देशभक्तीपर,मराठी,हिंदी कोळी,गीतांवर ग्रुप डान्स,लावणी, सादर केली. यावेळी ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक भागवत मोरे सर यांनी केले.व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धाराबई मराठे,जयश्री कुमावत, भारती भावसार,कविता देशमुख, सुवर्णा गायकवा प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.