नीलेश खिरळकर

0

कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर : येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश मनोहर खिरळकर (३४) यांचे सोमवारी दि. १ जुलै रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार असून ते हिंदू खाटिक समाजाचे कार्यकर्ते नितीन खिरळकर यांचे लहान बंधू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.