निराधार महिलांना ना. गुलाबराव पाटील केले अर्थसहाय्य

0
धरणगाव
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा ,देव तिथे जाणावा  या तुकाराम महाराजांच्या उक्तीची प्रचिती येथे मा ना गुलाबराव पाटील यांनी निराधाराना प्रत्येकी वीस हजार रुपये चा धनादेश देण्यात आला
येथील निराधार व वृद्ध महिलांना संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेचा  लाभ मिळवण्यासाठी  नेहमीच शारीरिक व मानसिक व आर्थिक त्रास होत असतो मात्र हे मा ना गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद न मिरवता निराधार महिलांना प्राधान्य दिले तसेच त्यांच्या सोबत शिवसेनाजिल्हा प्रमुख व समन्वय समितीचे अध्यक्ष मा  गुलाबराव वाघ यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आशा महिलांना संपूर्ण कागदपत्रे ची पूर्तता करून एकूण 23 महिलांचे कुटुंब अर्थ सह्या योजनेतून रुपये 20000 चा धनादेश देण्यात आला तसेच संजय गांधी निराधार योजनेत धरणगाव शहरात  एकूण 2000 प्रकरणे मजुरी देण्यात आली आहे
खलील महिलांना देण्यात आली मदत त्यामध्ये सविता सोपान पाटील, उखडवाडी,आक्का बाई बापू भिल बोरगाव,भारती संभाजी सोनवणे रेल,लिलाबाई राजाराम लोंढे प्रिप्रि, प्रमिला बाई डिगबर कुंभार धरणगाव, संगीता बाई भिका रोकडे धानोरा, मंगला बाई शांताराम कोळी वाकटूकी,कामिनी बाई भिका चौधरी झुरखेडा,अशा दिलीप सोनवणे हिंगोने, मीराबाई छोटू बागले झुरखेडा,बेबाबाई भावलाल कोळी नांदेड,मिनाबाई मुरलीधर साळुंखे पाळधी खु, सुनंदा बाई रमेश पाटील आव्हाने, सीमा रोहिदास पाटील गारखेडा ,केसरबी महम्मद बागवान प्रिप्रि, मीराबाई वासुदेव भोई वराड ,नंदा योगेश चव्हाण बभोरी बु सुषमा तुकाराम भिल कल्याने खु ,उषा एकनाथ भिल बोरगाव, प्रियंका अशोक चौधरी धरणगाव, प्रमिला बाईज्ञानेश्वर महाजन, धरणगाव सुनंदा बाई जगतराव पाटील टाहकली खु कुसुम बाई भगवान चव्हाण झुरखेडा  या निराधार महिला ना  धनादेश मा ना गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन तहसीलदार नितीनकुमार देवरे श्री गायधनी, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सुरेश नाना चौधरी उपनगराध्यक्ष अंजली विसावे माजी उपनगराध्यक्ष देविदास महाजन , व मान्यवर उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.