नागपूर येथील काॅंग्रेसच्या ‘राजभवन’ घेराव मोच्र्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा ; माजी आ.सानंदा

0

खामगांव:- केंद्रातील भाजपा सरकारने नव्याने लागू केलेल्या तीन कृशी कायद्याविरोधात देषभरातील षेतकरी संघर्श करीत आहे. शेतकऱ्याला देषोधडीला लावणारे काळे कायदे रदद् करावे व पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झालेली इंधन दरवाढ मागे घेण्याबाबत अखिल भारतीय काॅंग्रेसच्या कमिटीच्या सुचनेवरुन ‘किसान अधिकार दिवस’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार षेतकÚयांच्या मागण्यांना पाठींबा देत झालेली इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी या मागण्यांसाठी शनिवार दि.16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता काॅंग्रेसचे प्रदेषाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपूर येथे मा.राज्यपाल महोदय यांच्या निवासस्थान असलेल्या ‘राजभवन’ला घेराव घालण्यासाठी मोच्र्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मोच्र्यामध्ये काॅंग्रेसचे आजी-माजी मंत्री, खासदार,आमदार, प्रदेष पदाधिकारी  संख्येने सहभागी होणार आहे.

या घेराव मोच्र्यामध्ये बुलडाणा जिल्हयातील  हजारो षेतकरी व काॅंग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार असून खामगांव मतदार संघातून सुध्दा हजारो षेतकरी व काॅंग्रेस कार्यकर्ते घेराव मोच्र्यामध्ये सहभागी होवुन ‘किसान अधिकार दिवस’ पाळणार आहे. काॅंग्रेस कार्यकत्र्यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत नागपूर येथे पोहचुन घेराव आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.