नविन मिटर व वाढीव बिलासंदर्भात गुरुवारी बैठक

0

भुसावळ :- वीज वितरण कंपनीकडून बसवण्यात आलेल्या नवीन मीटर हे जास्त गतीने फिरत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने या संपूर्ण परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गुरुवार दि २५ जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान भुसावळ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन केल्याने वीज वितरण कंपनी लक्ष देत नसल्याने सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आव्हान उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आले असून सर्व ग्राहकांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण सिंह पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.