नवनिर्वाचित खासदार उन्मेश पाटलांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन

0

पाचोरा:- २०१९ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे विक्रमी विजयाचे मानकरी नवनिर्वाचित खासदार जळगाव उन्मेश पाटील यांचा  सत्कार सोहळा  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, पाचोरा-भडगाव तालुका महायुतीच्यावतीने दि.०२ जुन रोजी रविवार रोजी दु. १ वा. महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या सत्कार समारंभास मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख नागरिकांनी उपस्थित राहावे असे  आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील,  गणेश परदेशी शिवसेना उपजिल्हाप्रमुख (भडगाव),  जिल्हासरचिटणीस (भाजपा) सदाशिव पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख (पाचोरा) शरद पाटील, डॉ.विलास पाटील शिवसेना तालुकाप्रमुख भडगाव, सोमनाथ पाटील तालुका अध्यक्ष भडगाव, सुभाष पाटील तालुका अध्यक्ष भाजपा ,  प्रदीप पाटील तालुका सरचिटणीस भाजपा, बन्सीलाल पाटील तालुका सरचिटणीस भाजपा, मधुकर काटे जि.प.सदस्य भाजपा, वसंत पाटील व अनिल पाटील तालुका सरचिटणीस भडगाव,किशोर बारवकर व बंडू चौधरी शिवसेना शहरप्रमुख पाचोरा, मनोहर चौधरी शिवसेना शहरप्रमुख भडगाव, नंदू सोमवंशी शहर अध्यक्ष भाजपा, शैलेश पाटील शहर अध्यक्ष भडगाव,नितीन पाटील शहर सरचिटणीस भाजपा, अजय जैस्वाल युवासेना उपजिल्हाप्रमुख (पाचोरा), सौरभ चेडे युवासेना तालुकाप्रमुख (पाचोरा), संदीपराजे युवासेना शहरप्रमुख (पाचोरा), अनिकेत (नानू) सूर्यवंशी शहरप्रमुख (पाचोरा), बबलू पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख (भडगाव), लखीचंद पाटील युवासेना जिल्हासरचिटणीस (भडगाव),  युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील (भडगांव), युवासेना तालुका शहर प्रमुख निलेश पाटील,  आदी मान्यवरांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.