दारु तस्करी प्रकरणात तीन पोलीस कर्मचारी बडतर्फ; एक निलंबित

0

जळगाव : दारु तस्करी प्रकरणात पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिसांना बडतर्फ तर भारत पाटील यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचाही बडतर्फचा प्रस्ताव महासंचालकांकडे रवाना झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.